# @avadhut_krupa on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DULeyqJjFej
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/61321802-avadhut-krupa-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/5d504aa466.jpg
- **Posted:** 2026-01-31T15:03:19.000+00:00
- **Account Owner:** :- 𝐓𝐄𝐉𝐀𝐒 𝐓𝐀𝐘𝐀𝐃𝐄. (@avadhut_krupa) — https://gondola.cc/avadhut_krupa

## Caption

श्री अवधुत महाराज देवस्थान, बडनेरा.👇👇👇
सर्वप्रथम देवभाऊ व देवबहिनींना जय अवधुत 🙏
मी अवधूती भजनातील एक व्यक्ती असून माझ्या घरी अवधूत महाराजांचे देवघर आहे. या अकाउंटचा मुख्य उद्देश म्हणजे अवधूती भजनाचा व नामाचा जास्तीत जास्त विस्तार करणे आणि त्यातील ओव्या लोकांपर्यंत पोहोचवणे.
.
आपण सर्वांनी like, share, comment करून आणि नवीन असाल तर follow करून या कार्यात हातभार लावा.
धन्यवाद!
आपलाच देवभाऊ – तेजस स. तायडे.✨
.
(सावंगाविठोबा, सावंगा, श्री कृष्ण महाराज धनी अवधूत, विठ्ठल, विठ्ठू माऊली, वारकरी, वारकरी संप्रदाय, अमरावती, बडनेरा अमरावतीकर, विदर्भ, MH27, पंढरपूर, माऊली, विठोबा, नागपूर, वर्धा, अकोला, पुणे, लाखनवाडी, गुणाबाबा, गुणाबाबा स्टेटस, चांदूर रेल्वे.)
. 
#publicfigure
#avadhutibhajan🌸
#avadhutkrup

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 0
- **Shares:** 0
- **Comments:** 35

## Tags

avadhutkrup, avadhutibhajan, publicfigure

---
Copyright (c) Gondola