# @ankitthakkarbjp on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/C63QenOAMtq
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/61408816-ankitthakkarbjp-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/0103e8d7d9.jpg
- **Posted:** 2024-05-12T09:28:33.000+00:00
- **Account Owner:** Ankit Thakkar (@ankitthakkarbjp) — https://gondola.cc/ankitthakkarbjp

## Caption

काल, 11 मे, आम्ही किरोळ गाव, विद्याविहार पश्चिम स्थित “बौद्ध महासभा अशोका बुद्धविहार” यांचा सदस्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात आले की
सामान्य माणसाला “INDI अलायन्स” चा नकारात्मक, दुष्ट आणि फूट पाडणारा अजेंडा समजतो आणि तो मोदीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनशी सुसंगत आहे. mihirkotecha18 प्रचंड बहुमताने विजयी झाल्याची ईशान्य मुंबईकर खात्री करतील...

या बैठकेत, श्री महेंद्र सकपाल जी, श्री अरुण बोलके जी, 
श्री महादेव तांबे जी, श्री रवी म्हस्के जी सह तिरंगा स्पॉट क्लब चे श्री आश्विन जाधव जी, श्री सचिन साळवे जी, श्री प्रतीक मोहिते जी पण हाज़र होते. 

माझा सोबत, श्री रचित त्रिवेदीजी, श्री विरल संघवीजी, श्री शिरीष रामदासीजी आणि अनेक स्थानिक तरुण रहिवासी, श्री रवि शिलधनकर जी, श्री अमर कदम जी, श्री सागर कदम जी, श्री कल्पेश कोपटे जी, श्री सुमेध पवार जी…(इ) उपस्थित होते.

#abkibaar400paar #phirekbaarmodisarkar

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 9
- **Shares:** 0
- **Comments:** 0

## Tags

phirekbaarmodisarkar, abkibaar400paar

---
Copyright (c) Gondola