# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DSCB5_-iODR
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336951-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/1061b7fd79.jpg
- **Posted:** 2025-12-09T05:59:05.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

तिकोना सोप्पा गड म्हणून बऱ्याचदा टाळाटाळ होते. पण इथे पोहोचल्यावर वाटले खूप आधीच इथे येऊन जायला हवे होते. अजूनही सुस्थितीत असलेला, प्रत्येकालाच स्वतःजवळ बोलवणारा आणि शांत सूर्यास्त दाखवणारा हा किल्ला! खूप धावपळ करून गडावर पोहोचण्याची गरज पडत नाही. निवांत गप्पा मारत, किल्ल्याचे अवशेष पाहत, ऐतिहासिक गोष्टींची देवाणघेवाण करत ही वाट अधिक सोप्पी आणि आवडीची होते. यासंबंधीचा व्लॉग Pooja Travel Stories या माझ्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता- #तिकोना #तिकोना #gadkille #महाराष्ट्र #maharashtra #réel #algorithms #algorithm #trekking #trek #maharashtraforts

## Stats

- **Views:** 57,124
- **Likes:** 7,106
- **Shares:** 0
- **Comments:** 12

## Tags

maharashtra, maharashtraforts, algorithms, trekking, तिकोना, réel, trek, algorithm, महाराष्ट्र, gadkille

---
Copyright (c) Gondola