# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DUu8PPMiWyh
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63336968-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/a85dadc78c.jpg
- **Posted:** 2026-02-14T09:35:44.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

तो माझ्यातल्या भीतीला मोडीत काढून, 
समाजाच्या चौकटीतल्या स्त्री व्याख्येला मोडीत काढून,
साहसी गोष्टी करायला बळ देतो!
मी “इंडिपेंडेंट स्त्री” बनणे निवडलय,
तो मला तसं बनण्यासाठी ताकद देतोय!

मी आहेच अल्लड म्हणून बालिश म्हणत नाही,
माझ्या अल्लडपणाला साथ देतो !
त्याला सहजच निष्काळाजी बॉयफ्रेंड बनणे सोपे असते,
पण तो कधीकधी मुद्दाम माझी काळजी घेणारा बाप बनतो !

जर बाईचे समीकरण चूल मुल आणि पतीची सेवा याच्याशी बांधले,
तर नात्याचे बंध सांधताना, दिवसाच्या शेवटी दोघे थकून जाल…
कारण जेवढे एकमेकांच्या आयुष्यात घुटमळाल तेवढे एकमेकांसाठी जगाल! 
🧿
#pdheringe #viral #valentinespecial❤️ #love #trendingreels ing

## Stats

- **Views:** 7,132
- **Likes:** 522
- **Shares:** 0
- **Comments:** 21

## Tags

viral, love, valentinespecial, trendingreels, pdheringe

---
Copyright (c) Gondola