# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DTQGw8KiTlx
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63337001-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/094bc92d6e.jpg
- **Posted:** 2026-01-08T13:42:19.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

सह्याद्रीच्या कुशीत काही जागा या मनात फ्रेम करून बसतात. त्यापैकीच हे एक ठिकाण… प्रत्येकवेळी तोच निसर्ग असतो पण तो ज्या पद्धतीने दगडांना वेढून टाकतो त्यामुळे प्रत्येकवेळी त्याच्यात वेगळेपण जाणवते. माणसाचेही तसेच असावे. माणूस तोच पण ज्या परिस्थितीत जाईल त्यात स्वतःचे वेगळेपण दाखवता आले पाहिजे. प्रत्येकवेळी सह्याद्री काहीतरी शिकवतो. या गडावर तर आयुष्याचे अनेक धडे शिकावे असा ट्रेक आहे हा ! पूर्ण व्हिडिओ Pooja Travel stories या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे. नक्की पहा आणि सब्सक्राइब करून इन्स्पायर करा. #alangmadankulang #amktrek #fyp #algorithm #viral

## Stats

- **Views:** 1,789
- **Likes:** 202
- **Shares:** 0
- **Comments:** 8

## Tags

viral, algorithm, fyp, alangmadankulang, amktrek

---
Copyright (c) Gondola