# @pdheringe on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DRG0tagEbzD
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63337201-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/dc998c879f.jpg
- **Posted:** 2025-11-16T06:11:41.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

जेव्हा तरुण पालकांना ट्रेकिंगला येताना पाहते तेव्हा हमखास त्यांच्यासोबत त्यांचे चिमुकलेसुद्धा असतात. ते दृश्य खूपच आश्वासक वाटते. लहानगे सुद्धा त्यांना रोजच्या स्क्रीनपलीकडे निसर्गाचं मोकळं अंगण बागडायला मिळते म्हणून खुश असतात. काही गड किल्ले लहानग्यांसाठी नाही पण ज्या गडांवर नेऊ शकतो तिकडे लहान मुलं दिसतात. पाहून छान वाटतं. बोलावसं वाटतं. तोच मोह आवरला नाही म्हणून या छोट्याशी संवाद साधला. आई वडील निसर्गप्रेमी असले की पाल्यांच्या वाट्याला हे सुख येतं. अर्थात कोणत्या पालकांना वाटत नाही की त्यांच्या मुलांना हे सुख द्यावं पण या जगात प्रत्येकाची कथा वेगळी आहे. कथेपेक्षा काहींची “परिस्थिती” वेगळी आहे. त्यामुळे जे सहजतेने ट्रेकिंगला जाऊ शकता त्यांनी तरी या निरागस- आकार घेणाऱ्या वयात मुलांना नवे अनुभव द्यावे! असे व्हिडिओस पाहायला आवडत असतील तर नक्की माझ्या युट्यूब चॅनेलला भेट द्या. चॅनेलचे नाव आहे- Pooja Travel Stories 
#viral #pdheringe #poojadheringe #instagram #trendy #instadaily #ratangad #ratangadtrek #ratangadfort #fortsofmaharashtra #fortsofindia #maharashtrafort #forts #रतनगड #गडकिल्ले #gadkille #trek #trekking #trekkers #algorithm #réel #reel #reelinstagram❤️ #trekking

## Stats

- **Views:** 4,033
- **Likes:** 393
- **Shares:** 0
- **Comments:** 8

## Tags

pdheringe, ratangad, trendy, reelinstagram, trekking, maharashtrafort, trek, रतनगड, गडकिल्ले, instagram, instadaily, ratangadfort, gadkille, ratangadtrek, poojadheringe, forts, trekkers, viral, fortsofindia, réel, reel, fortsofmaharashtra, algorithm

---
Copyright (c) Gondola