# @professsor_____ on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DT5UR_Ckjek
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63346272-professsor-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/89075f56ac.jpg
- **Posted:** 2026-01-24T13:45:48.000+00:00
- **Account Owner:** @MarathiMindsetOfficial (@professsor_____) — https://gondola.cc/professsor_____

## Caption

ज्ञानदेव म्हणतात - माझे समाधान हरीच्या चिंतनात 🙏✨
ज्ञानदेव महाराजांच्या या ओवीत खूप खोल अर्थ आहे

तिसरी जोडी: "ऋद्धी, सिद्धी, संपत्ती - हे सर्व जास आहेत जोपर्यंत त्या परमानंदी (हरीमध्ये) मन नाही!"

जे लोक बाहेरच्या गोष्टींमागे धावतात, त्यांना कधी समाधान मिळत नाही. खरं समाधान फक्त आतल्या शांतीत आहे.

चौथी जोडी: "ज्ञानदेव म्हणतात - माझे समाधान हरीच्या चिंतनात सर्व काळ रमले आहे! (रमले = आनंदाने राहते)"

बाहेरचे सुख तात्पुरते, पण आतले सुख कायमचे. 🧘‍♂️💫
काय शिकलात तुम्ही या 27 दिवसांत? Comment मध्ये share करा! 👇

#ज्ञानेश्वरी #मराठी #spiritualite  #Reels

## Stats

- **Views:** 2,449
- **Likes:** 329
- **Shares:** 0
- **Comments:** 1

## Tags

ज्ञानेश्वरी, मराठी, reels, spiritualite

---
Copyright (c) Gondola