# @avadhut_krupa on Instagram

- **Type:** Video
- **Original URL:** https://www.instagram.com/p/Dcd3ht7zz8l
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/69581615-avadhut-krupa-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/6473e32c94.jpg
- **Posted:** 2026-08-25T14:37:50.000+00:00
- **Account Owner:** :- 𝐓𝐄𝐉𝐀𝐒 𝐓𝐀𝐘𝐀𝐃𝐄. (@avadhut_krupa) — https://gondola.cc/avadhut_krupa

## Caption

अवधूत महाराजांच्या भक्तांनी नक्की Follow करा.👇👇
सर्वप्रथम देवभाऊ व देवबहिनींना जय अवधूत 🙏
मी अवधूती भजनातील एक व्यक्ती असून माझ्या घरी अवधूत महाराजांचे देवघर आहे.
avadhut_krupa या अकाउंटचा मुख्य उद्देश म्हणजे अवधूती भजनाचा व नामाचा जास्तीत जास्त विस्तार करणे आणि त्यातील ओव्या लोकांपर्यंत पोहोचवणे.
आपण सर्वांनी Like, Share, Comment करून आणि नवीन असाल तर Follow करून या कार्यात हातभार लावा.
धन्यवाद!
आपलाच देवभाऊ – तेजस स. तायडे ✨
.
(सावंगाविठोबा, सावंगा, श्री कृष्ण महाराज धनी अवधूत, विठ्ठल, विठ्ठू माऊली, वारकरी, वारकरी संप्रदाय, अमरावती, बडनेरा, अमरावतीकर, विदर्भ, MH27, पंढरपूर, माऊली, विठोबा, नागपूर, वर्धा, अकोला, पुणे, लाखनवाडी, गुणाबाबा, गुणाबाबा स्टेटस, चांदूर रेल्वे.)
.
#सावंगाविठोबाi #krishnamaharaj_dhaniavdhut #amravatikar_mh27  #avadhutkrup #publicfigure

## Stats

- **Views:** 27,865
- **Likes:** 3
- **Shares:** 0
- **Comments:** 40

## Tags

सावंगाविठोबाi, amravatikar_mh27, krishnamaharaj_dhaniavdhut, avadhutkrup, publicfigure

---
Copyright (c) Gondola