facebook pixel
#happybirthday #sagar yogsagar9890 संघर्ष आणि खराब वेळ… जेव्हा चटके मिळतात, राग तिरस्कार अपमान दुःख मिळते, दैव साथ देत नाही, लोक फुकटचे सल्ले देतात, मानसिक आधार आणि कोणाची सोबत मिळत नाही,खिशात पैसे नसतात. " जीवनाला स्थिरता मिळत नाही,आयुष्यावरचा विश्वास उडतो,मनाची घुसमट होते, माणूस सर्वस्वी आतून बाहेरून ढवळून निघतो. पूर्णतः खचतो "…या सगळ्या आतल्या बाहेरच्या संघर्षातून एक नवी सुरवात होते स्वतःला शोधण्याची, स्वतःला ओळखण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःला एक परिपूर्ण आणि चांगली व्यक्ती बनवण्याची फक्त तो शोध, ती सुरुवात पूर्ण करण्यासाठी गरज असते एका निस्वार्थ मित्रांची माझे नशीब असा मित्र मला मिळाला जो आपल्या नावा आधी माझे नाव जोडतो तो योगसागर मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन, आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझाच जिवलग मित्र योगेश

 55

 1

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects