facebook pixel
आयुर्वेद व निसर्गोपचाराच्या बळावर सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर निखळ हसू फुलवणाऱ्या कार्याचे पहिल एक वर्ष पूर्ण… ‘तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र’ शाखा औरंगाबाद चा आज पहीला वर्धापनदिन या यशस्वी प्रवासात प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या आमच्या सर्व डॉक्टर्स, थेर्पीज, नर्सेस आणि कर्मचारी वृंदाचे मनापासून अभिनंदन आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! आमचे मार्गदर्शक, हितचिंतक आणि आयुर्वेद व निसर्गोपचारावर विश्वास ठेऊन पहिल्याच एका वर्षात 10000+ उनजास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे मनापासून आभार..! आपल्या तज्ज्ञ आणि यशस्वी उपचारांनी शहरातले एक आयुर्वेदातील अत्याधुनिक आणि विश्वासार्ह म्हणून नाव लौकिक मिळवताना आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत..! #artby #partnercreativestudio #todkarsanjivni #thebahuregroup. #gurukrupaurban. #siddhivinayaklawns. #bahureagropvtltd. #jjbtimpexpvtltd. #fakirchandbahure. #kapurchandbahure. #ramsinghbahure. #aurangabadmaharashtra. #yogeshjodtalle

 44

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects