*नंदी महाराज रुद्र – सेवा हीच खरी भक्ती - Saved before it was too late*
*Dhanori Road, Pune येथे वृद्ध व जखमी नंदी महाराज* अत्यंत वेदनेत आढळून आले. पायाला गंभीर लंगडणे, अतिशय वाढलेली नखे, चालणं अशक्य झालं होतं. एकदा बसले की तासन्तास उभं राहणं शक्य होत नव्हतं. अशा अवस्थेत रस्त्यावर जगणं हीच मोठी लढाई बनली होती.
हा केस *Shri Milind Ekbot Sir, (कार्याध्यक्ष – समस्त हिंदू आघाडी, प्रदेशाध्यक्ष – अखिल भारत कृषी गौसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र) आणि त्यांच्या समर्पित टीमकडून* Veersevak Animal Rescue & Rehabilitation Foundation, Lonavala ला report करण्यात आला.
*Team on ground* – Vishnu Salunke, Gorakshak Purushottam Shitole, Ganesh Kale, Vaibhav Balkawade, Yash Jaybhaye, Mahesh Chughule, Vishal Sharma, Amit Balawade, Arjun Dhanshetty, Kalias Bhatti, Dinesh Parmar, Darshan Punekar, Pawan Banpatte, Samarth Shewale 🙏
*Day time rescue public safety* साठी challenging असल्याने, *late night मध्ये सुरक्षितपणे rescue* करण्यात आलं.
आजपासून हा नंदी महाराज *“रुद्र”* या नावाने ओळखला जाईल.
#Rudra #Nan...