facebook pixel
*मूक प्राण्यांच्या आशीर्वादासाठी उमेदवारीची सुरुवात*🚩 लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ☝️ *सौ. मयूरीताई लोहार (फाटक) — भांगरवाडी प्रभाग क्र. ०६ (अ) येथील नगरसेविका पदाच्या अपक्ष उमेदवार* आज वीरसेवक एनिमल रेस्क्यू सेंटरला भेट देऊन 🙏 मुक्या प्राण्यांच्या आशीर्वादासाठी सदिच्छा भेट ✨ तसेच त्यांच्या खाद्यसाथी दिलेल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 *विशेष आभार* ॲडव्होकेट सागर फाटक सर (लिगल हेड, वीरसेवक) #LonavalaElection2025 #MayuriTaiLohar #BhangarwadiPrabhag06ा #ApekshaUmidvar #Nagrasevika2025 #SocialResponsibility #LonavalaCity #SupportGoodWork #Gratitude#VeersevakFoundation #lonavala #KindnessInAction #Gardiansofpaws #TroyandZeusFoundation #innerwheelclub #InMemoryOfMischief #CompassionInAction #KindnessMatters #SupportAnimals#RescueAndRehabilitation

 6k

 126

 6k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects