स्वराज्याचे दुसरे छत्रपती,
पराक्रम, धैर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक
छत्रपती संभाजी महाराज यांना
आजच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम. 🙏🚩
अमानुष छळ सहन करूनही
स्वराज्य आणि स्वाभिमानाशी तडजोड न करणाऱ्या
त्या महान बलिदानाला
आम्ही सदैव नतमस्तक आहोत.
जय शंभूराजे! 🚩
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#Dharmaveer #SambhajiMaharaj
#ShambhuRaje
#BalidanDin
#JayShambhuRaje