facebook pixel
अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य, मातृभूमीवर जीव ओवाळून टाकण्याची भावना, आपली स्वदेशी संस्कृती जपण्याची भावना, आणि स्वराज्याचं स्वप्न प्रत्येक मनात रुजवणारे Chhatrapati Shivaji Maharaj हे आमच्या अभिमानाचं, प्रेरणेचं आणि श्रद्धेचं स्थान आहेत. 🙏 शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय भवानी, जय शिवाजी! 🚩” #ShivajiMaharaj #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #शिवजयंती

 132.2k

 14.7k

 13

 132.2k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects