facebook pixel
✨ A New Chapter Begins ✨ Grand Re-Opening of Samarth Tailoring & Suiting Shirting's समर्थ टेलरिंग & शुटिंग शर्टिंग चा भव्य पुनः उदघाटन सोहळा नवीन दालन | आधुनिक सुविधा | तोच विश्वास आमच्या फर्मचा भव्य पुनः उदघाटन सोहळा व श्री सत्यनारायण महापूजा सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटूंब उपस्थित रहावे ही नम्र विनंती. प्रमुख पाहुणे मा. श्री. देवेंद्र दादा कोठे मा. श्री. विनायक दादा कोंड्याल मा. श्री. नागेश अण्णा गायकवाड मा. श्री. अमोल बापु शिंदे मा. श्री. प्रथमेश दादा कोठे मा. श्री. चेतन बाफना मा. श्री. मनोज भाईजी शेजवाल मा. श्री. डॉ. सूर्यप्रकाश कोठे मा. श्री. किसन भाऊ जाधव मा. श्री. सचिन पवार * विनित * समस्त कोंडा परिवार ! 📍 Akkalkot Road, Near Anantara Lawns, MIDC, Solapur 📍स्थळ : अक्कलकोट एम.आय.डी.सी. रोड, अनंतारा लॉन्स शेजारी, सोलापूर. 📞 9404797878/7276209994 #LuxuryTailoring #cutpiece #fabricshop #SamarthTailoring #opening

 26.7k

 201

 3

 26.7k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects