मोठा सुरमईचा तुकडा, ताट भरून कोकणी पदार्थ आणि ती घरगुती चव… 🤍
हे फक्त जेवण नाही,
हे आहे कोकणातील घरगुती जेवण
पुण्यात बसून मुंबईच्या Sassoon Dock वरून आलेली ताजी मासळी,
जुनी तवा-फ्राय पद्धत,
आणि प्रत्येक घासात जाणवणारी प्रामाणिक चव
Lalbaug आणि Thane नंतर
आता Majghar – Kothrud मध्ये
खरा कोकणी स्वाद अनुभवायला मिळतो!
Serves best and fresh sea food in pune
Seafood lovers साठी ही जागा एकदम must-visit
📍Khothrud, Pune
#majghar #kothrud #lalbagh