facebook pixel
अवधुत महाराजांच्या भक्तांनी नक्की Follow करा.👇👇👇 सर्वप्रथम देवभाऊ व देवबहिनींना जय अवधुत 🙏 मी अवधूती भजनातील एक व्यक्ती असून माझ्या घरी अवधूत महाराजांचे देवघर आहे. या अकाउंटचा मुख्य उद्देश म्हणजे अवधूती भजनाचा व नामाचा जास्तीत जास्त विस्तार करणे आणि त्यातील ओव्या लोकांपर्यंत पोहोचवणे. . आपण सर्वांनी like, share, comment करून आणि नवीन असाल तर follow करून या कार्यात हातभार लावा. धन्यवाद! आपलाच देवभाऊ – तेजस स. तायडे.✨ . (सावंगाविठोबा, सावंगा, श्री कृष्ण महाराज धनी अवधूत, विठ्ठल, विठ्ठू माऊली, वारकरी, वारकरी संप्रदाय, अमरावती, बडनेरा अमरावतीकर, विदर्भ, MH27, पंढरपूर, माऊली, विठोबा, नागपूर, वर्धा, अकोला, पुणे, लाखनवाडी, गुणाबाबा, गुणाबाबा स्टेटस, चांदूर रेल्वे.) . #publicfigure #avadhutibhajan🌸 #avadhutkrup

 18.9k

 12

 18.9k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects