अवधुत महाराजांच्या भक्तांनी नक्की Follow करा.👇👇👇
सर्वप्रथम देवभाऊ व देवबहिनींना जय अवधुत 🙏
मी अवधूती भजनातील एक व्यक्ती असून माझ्या घरी अवधूत महाराजांचे देवघर आहे. या अकाउंटचा मुख्य उद्देश म्हणजे अवधूती भजनाचा व नामाचा जास्तीत जास्त विस्तार करणे आणि त्यातील ओव्या लोकांपर्यंत पोहोचवणे.
.
आपण सर्वांनी like, share, comment करून आणि नवीन असाल तर follow करून या कार्यात हातभार लावा.
धन्यवाद!
आपलाच देवभाऊ – तेजस स. तायडे.✨
.
(सावंगाविठोबा,सावंगा,श्री कृष्ण महाराज धनी अवधूत,विठ्ठल,विठ्ठू माऊली,वारकरी,वारकरी संप्रदाय,अमरावती,बडनेरा,अमरावतीकर,विदर्भ,
MH27,पंढरपूर,माऊली,विठोबा,नागपूर,वर्धा,अकोला,पुणे,लाखनवाडी, गुणाबाबा,गुणाबाबा स्टेटस,चांदूर रेल्वे.)
.
#publicfigure
#avadhutibhajan🌸
#avadhutkrup