facebook pixel
वृक्ष संरक्षण व संवर्धनसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचे पालन पालिकेने करावेत. झाडांच्या बाजून मोठ्याप्रमाण डांबरीकरण, झाडांना खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई बसवणे असे कृत्य करत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर पालिकेने योग्य ती कारवाई करावी. #SaveTree

 32

 1

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects