झाडांवरील बेकायदेशीर रोषणाई वर पालिकेचा कारवाईचा उजेड काही पडेना ... ( The municipality's response to unauthorized lighting on trees remains undisclosed. )
झाडेही पडतात आजारी
शहरात शुद्ध हवा राहण्यासाठी झाडांची गरज आहे. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावून शहर हिरवेगार करण्याचे प्रयत्न सरकार कडून केला जातो. मात्र झाडांना खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य एक-दोन वर्षांनी कमी होते. जसा माणसाला त्रास होतो तसाच झाडांनाही आजार होतो. झाडे कमी झाल्यास शुद्ध हवा कमी होते. त्यामुळे मोठी झाडे जास्तीत जास्त वर्षे टिकणे गरजेचे आहे. झाडांचे आयुष्य वाढण्यासाठी त्यांना कोणतीही इजा व्हायला नको. त्यासाठी हे प्रयत्न होत आहेत...
Even trees can fall ill.
Given their crucial role in maintaining clean air within the city, the government is actively working to enhance greenery by planting more trees. However, nailing trees can decrease their lifespan by one or two years. Just like humans, plants can get sick, and a reduction in the number of trees leads to diminished air quality. Hence, it is imperative for large tr...
Suggested Credits
Tags, Events, and Projects