facebook pixel
मीरा भाईंदर महापालिकेचा वृक्षतोड कार्यक्रम सुरूच. तलावाच्या सुशोभीकरणासाठी जुन्या व मोठ्या झाडांची कत्तल. निसर्गाचा नाश करून हे कसले सौंदर्यीकरण ? तलाव सुशोभीकरण ( Beautification ) विकासाच्या नावाखाली मनपा कडून वृक्षतोड !!! मिरा भाईंदर शहरात ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) संरक्षण आणि संरक्षण कायदा, 1975 व महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन ( सुधारणा ) अधिनियम २०२१’ अंतर्गत हेरिटेज ट्री वाचणार का ? mbmc_sbm mbmconline sanjay_shripatrao_katkar mirabhayanderkr mirabhayanderofficial mira__bhayandar mirabhayandercyclists mirabhayandarrunners khelo_mira_bhayandar_khelo swachhnayanagar on_record_mirabhayandar #SaveTreeSaveCity

 64

 1

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects