महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री mihirkotecha18 जी यांचा प्रचार करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ईशान्य मुंबई युवा मोचा पदाधिकाऱ्यांची बैठकेत हाजरी लावली. हा बैठक bjym4mumbai चे अध्यक्ष श्री tajindertiwana जी यांचा नेतृत्त्वात पार पडली. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष ivirendrathakur जी, भाजयुमो मुंबई महामंत्री milind_wadekar जी, deepak0240 जी, जिल्हा महामंत्री rachitkumartrivedibjp जी, kaushik_patil1 जी आणि इतर महत्त्वाचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
#NorthEastMumbai #AbkiBaar400Paar
#phirekbaarmodisarkar