ईशान्य मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री mihirkotecha18 जी,यांच्या भव्य प्रभात यात्रेत , भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई चे अध्यक्ष श्री tajindertiwana जी यांच्या सोबत सहभागी झालो. ईशान्य मुंबईच्या घाटकोपर पूर्व विधानसभेत या प्रचार यात्रेत खासदार श्री manojkotak_bjp जी,आमदार श्री paragshahbjp जी, मा.विरोधी पक्ष नेते(बी.एम.सी) श्री chheda_pravin जी, मा. नगरसेविका सौ. biindutrivedibjp जी, मा. नगरसेवक श्री bmshirsat जी यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते…
#phirekbaarmodisarkar #abkibaar400paar