facebook pixel
माझा राजा... नाही झूकली मान कूठल्या दरबारात, बाद 'शहा' ला कधी मूजरे नाही केले... झाले छत्रपती कर्तृत्वानं अन शौर्यानं, केला अशक्य विद्रोह पण गूलामीत नाही गेले... मावळ्यांना सोबत घेऊन, दिल्ली चे ही तख्त राखीले होते... जीव देनारी अन जीव घेणारी माणसं होती, माझ्या राजानं "आंधळे भक्त" पाळले नव्हते... पराक्रम, शौर्य, स्वभिमान फक्त एवढाच, माझ्या राजाच्या जिवनाचा मर्म होता... धर्मवीर माझ्या राजाचा, "कट्टर सनातन" नव्हे तर "स्वराज्य धर्म" होता... © निशब्द | Nishabd #shivjayanti🚩 #trending #viral #jaybhavanijayshivaji #explorepage

 251

 251

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects