facebook pixel
तू नाहीस तर... तू भरवायचीस तो पहीला घास, तू नाहीस तर आता पोटभर जेऊ देत नाही... तू निवडलंस माझ्याशिवाय जगणं पण तूझी कमी, तू नाहीस तर मला कोणाचाच होऊ देत नाही... © निशब्द | Nishabd #निशब्दप्रेम #निशब्द #प्रेम #nishabd #मराठी #writersofinstagram #मराठीलेखणी #poem #poet #मराठीकविता #poetsofinstagram #igpoets #igpoetry #poetsofig #lovepoetry #writersofig #writerscommunity #lovequote #writingcommunity #instapoet #instapoetry #shortpoetry #poetryofinstagram #म #poetrylovers #instapoem #poetsociety #spilledink

 66

 66

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects