facebook pixel
एकटा विठ्ठल... होतं राधा कृष्णाचं प्रेम पण आता, तिच्या प्रेमात कृष्ण राहीलाच नाही... आशेच्या विटेवर ऊभा राहून वाट पाहतो माझ्या रूक्मिणीची, पण तिने माझयात कधी विठ्ठल पाहीलाच नाही... © निशब्द | Nishabd #निशब्दप्रेम #निशब्द #प्रेम #nishabd #मराठी #writersofinstagram #मराठीलेखणी #poem #poet #मराठीकविता #poetsofinstagram #igpoets #igpoetry #poetsofig #lovepoetry #writersofig #writerscommunity #lovequote #writingcommunity #instapoet #instapoetry #shortpoetry #poetryofinstagram #म #poetrylovers #instapoem #poetsociety #spilledink

 85

 1

 85

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects