facebook pixel
शून्य... निंदा अपमान सोसलं सारं काही, वाटलं आता ऊरलं काहीच नाही... विझलं सारं नेमकं तेंव्हाच पून्हा पेटलो, खरा माझा मी मला शून्यात भटलो... © निशब्द | Nishabd #निशब्द #igpoetry #poem #poetsofinstagram #poet

 384

 384

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects