facebook pixel
पाणि आणि मी... पाण्यासारखं पूर होण्या पेक्षा, तहान भागवण्या साठी धार व्हावं, पिणार्याला समाधान मिळावं, कोणालाच आपला त्रास नको... हवा असेल जेंव्हा एकांत आपल्यालाच तेंव्हा, याच पाण्यासारखं गढूळ व्हावं म्हणजे कोणाचाच सहवास नको... © निशब्द | Nishabd #निशब्दप्रेम #निशब्द #प्रेम #nishabd #मराठी #writersofinstagram #मराठीलेखणी #poem #poet #मराठीकविता #poetsofinstagram #igpoets #igpoetry #poetsofig #lovepoetry #writersofig #writerscommunity #lovequote #writingcommunity #instapoet #instapoetry #shortpoetry #poetryofinstagram #म #poetrylovers #instapoem #poetsociety #spilledink

 289

 289

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects