₹180 ची चांदी अचानक ₹140 का झाली? 📉
सिल्व्हर ETF मध्ये अचानक झालेल्या या मोठ्या घसरणीमागे 'प्रीमियम' नावाचा एक मोठा खेळ आहे, जो 90% गुंतवणूकदारांना माहीत नसतो.
कांद्याच्या उदाहरणातून Spot Price, ETF आणि Premium चा हा गणिती खेळ फक्त एका मिनिटात समजून घ्या.
तुमच्या ETF चा लॉस जास्त का दिसतोय? उत्तर रीलमध्ये आहे.
#SilverETF#चांदी#Commodity#FinanceMarathi#InvestmentTips#ShareMarketMarathi#PersonalFinance#PremiumLoss