facebook pixel
ITR (Income Tax Return) भरणं प्रत्येकासाठी अनिवार्य नाही. जर तुम्ही काही विशिष्ट अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही ITR भरण्यापासून वाचू शकता. 🤫 या कॅरोसेलमध्ये आम्ही अशाच लोकांसाठी माहिती दिली आहे, ज्यांना ITR भरणं गरजेचं नाही. पण, लक्षात ठेवा, ITR न भरल्याने काहीवेळा तुमचेच नुकसान होऊ शकते. त्यामुळे ITR चे फायदे जाणून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत ही माहिती नक्की शेअर करा, ज्यांना याबद्दल माहिती नाही. #ITR #IncomeTax #TaxMarathi #ITR2024 #TaxReturn #पैसा #MarathiFinance #FinanceMarathi #PersonalFinance #ITRFiling #आर्थिकनियोजन #पैसा_बोलतोय #taxsavingtips

 66

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects