facebook pixel
बिल्डर बिल्ट-अप एरियावर फ्लॅट विकत असेल तर काय कराल? 🤯 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या पोस्टमध्ये मिळेल. RERA कायदा काय सांगतो? कार्पेट एरिया म्हणजे काय? तक्रार कुठे करायची? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. कारण घर ही आयुष्याची सर्वात मोठी गुंतवणूक आहे! follow for more such information financemarathi_ #घरखरेदी #रिअलइस्टेट #RERA #बिल्डर #कार्पेटएरिया #बिल्टअपएरिया #गृहकर्ज #आर्थिकनियोजन #घरघेताना #FinanceMarathi

 610

 15

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects