facebook pixel
450 वर्षांपूर्वीचं जागृत शिवमंदिर 🔱 श्री जगतेश्वर महादेव मंदिर, रोशन गेट, कुंभारवाडा, संभाजीनगर या मंदिराची स्थापना १५८० ते १६१२ दरम्यान मध्वमुनिश्वर महाराजांनी केली. हे स्वयंभू पंचमुखी शिवलिंग आजही भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. महाशिवरात्रीस आणि सोमप्रदोषास येथे भक्तांची मोठी गर्दी होते. आपल्या शहरातील या पवित्र स्थळाला एकदा तरी भेट द्या! #mh20संभाजीनगरकर #ChhSambhajinagar #ChhatrapatiSambhajinagar #Sambhajinagar #mh20 #Aurangabad #SambhajinagarExplore #शिवमंदिर #पंचमुखीशिवलिंग #इतिहास [Shree Jagteshwar Mahadev, Roshan Gate, Kumbharwada, Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar, MH20, Aurangabad]

 30.3k

 2.5k

 34

 30.3k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects