Explore
Creators
Teams
Jobs
Loading post...
Instagram
@pdheringe
Share
निरागस बालपणीच्या आठवणीत रमलेला Mini Vlog 😍 क्काय वेड लावणारे दिवस होते ते ! मोठे झालोय तरी मन आजही तिथेच पिंगा घेतय… त्यावेळी वाटत नाहीच की वस्तू, वास्तू निर्जीव असतात! इतकं भरभरून देतात की आपण वेगळ्या विश्वात जातो ♥️ कालचा दिवस आयुष्यात खूप पुढे आल्यासारखं वाटणारा होता. रोजच्या दिवसांची थेंबेथेंबे मेहनत साचून आज पुण्यासारख्या शहरात स्थिरावलो. पण काल वाटले माणूस लांबवर जातो, पण मनातलं गाव सुटत नाही… आणि सुटूही नाही 😍 Video Credit -
@rohinidheringe
💛
#गाव
#gaon
#maharashtravillage
#ᴍɪɴɪᴠʟᴏɢ
#minivlog❤️
#réel
#algorithm
#trend
#today
#insta
#pdheringe
#viral
#poojadheringe
#instagram
#trendy
#instadaily
#reality
#life
Posted on Instagram at
12/14/2025, 1:39:19 PM
8.7k
372
21
8.7k
8.7k
372
21
8.7k
Add
Suggested Credits
Credit Another Account
Tags, Events, and Projects
trendy
today
reality
instagram
instadaily
गाव
maharashtravillage
poojadheringe
ᴍɪɴɪᴠʟᴏɢ
gaon
viral
life
trend
réel
algorithm
pdheringe
minivlog
insta
Add tag
Add event / campaign