facebook pixel
हातवारे, ठुमके, अदा आणि त्या हालचालींमध्ये कथा निर्मिती, या सगळ्यांचा मेळ या लावणीत होता. अश्लील हावभाव नाही की कुठे वीतभर चुकीचे हातवारे नाही! सगळं अगदी जमून आलेलं आणि या सगळ्याला प्रेक्षकांचा मिळणारा सात्विक प्रतिसाद! केवळ वादनाच्या ठेक्यावर ही कलाकार सुंदररित्या वळणदार अदांनी रसिकांना भुरळ घालत होती. कालची सायंकाळ काय सुरेख होती म्हणून सांगू ! याचं सगळं श्रेय @folklok_studio #folklok #folkart #pdheringe #poojadheringe #viral #instagram #trendy #instadaily #reality #maharashtra #lavni #marathi #marathimulagi #marathidance #trend #algoritma #algorithm #réel #reel

 5.3k

 223

 2

 5.3k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects