facebook pixel
सह्याद्रीचे रत्न, रतनगड 💎 गडावरचा हा कोपरा म्हणजे रतनगडाची चंद्रकोर! जिथून आपल्याला सह्याद्रीचे डोंगर एकमेकांशी गूज करताना दिसतात. इथे असणारा अर्धाकृती काताळ कडा अनेक मुक्काम करणाऱ्या गडवेड्यांचं हक्काचे ठिकाण! याचा संपूर्ण व्लॉग युट्यूबवर टाकला आहे. नक्की पाहा आणि प्रतिक्रिया कळवा ! #ratangad #रतनगड #गडकिल्ले #viral #pdheringe #poojadheringe #instagram #trendy #instadaily #reality #ratangadtrek #fortsofmaharashtra #forts #fortsofindia #maharashtra #marathi #algorithm

 103k

 11.2k

 24

 103k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects