facebook pixel
बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीला जे सौंदर्य नाही दिसले ते दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी नेमके हेरले आणि तिथेच साऊथचा रामचरण आणि जान्हवी कपूरच्या “पेड्डी” सिनेमाचा एक सिन शूट करण्यात आला. ते ठिकाण आहे सावळ्या घाट! आजही अनेकांना हे ठिकाण माहिती नाही शिवाय इंस्टाग्रामला तर मॅपवर सुद्धा दाखवत नाही एवढे दुर्लक्षित ठिकाण आहे हे… कदाचित म्हणूनच तेथील सौंदर्य टिकून आहे मात्र तिथे कसे पोहोचाल याचा हा व्लॉग ! असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या आणि प्रेम देत रहा! #सावळ्याघाट #ramcharan #chikrisong #peddi #peddimovie #sawalyaghat #savalyaghat❤️ #savalya #sawalya #tamhinighat #southmoviescene #savalyaghatmoviescene #peddilocation #chikarilocation #chikrilocation #algorithm #réel #reel #marathivlog #maharashtragems #maharashtraghat #maharashtravlog #marathivlogger

 28.6k

 496

 2

 28.6k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects