facebook pixel
जेव्हा आयुष्यात परदेशात जाण्याचा काहीच प्लान नसतो पण अचानकच सगळं जुळून येतं. खरतर मी त्या गटात सुद्धा येत नाही की जिने परदेशी जाण्याचे स्वप्न पहावे, समुद्रापार जाऊन दुसऱ्या देशाची सैर करावी आणि त्यामुळेच हा दौरा काहीतरी वेगळा होता. तशी फिरण्याची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे नजरेला नावीन्याची सवय लागली आहे. मात्र मलेशियात लँड करताना वेगळा अनुभव सुरू झाला. जन्मापासून अंगी लागलेली भारतीय सवय आणि अचानक इकडची शांतता आणि शिस्त वेगळी वाटली. आपल्या हालचालींत जशी चंचलता आहे तीच विचारांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर आपण बऱ्याचदा खूप विचार करतो असे जाणवते. ही लोकं तशी खूप शांत देहबोलीची आणि मेकअपमध्ये सगळे हावभाव लपवलेली तरुणाई! पेट्रोनास ट्विन टॉवर, सेलोमा ब्रिजच्या बांधकामापासून आर्किटेक्टपर्यंत आलेला झगमगाट चंदेरी अनुभव तसेच इथल्या रस्त्यांवर, मेट्रोने बसने फिरतानाचा अनुभव कसा होता. तिकिट सोय कशी आहे याबद्दलचा सविस्तर अनुभव युट्युबच्या व्लॉगमध्ये कैद केला आहे. नक्की पाहा आणि तुमचा अभिप्राय कळवा. #petronastwintowers #petronastwintower #malaysia #indianinmalaysia #malaysia #malaysia...

 454

 9

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects