Explore
Creators
Teams
Jobs
Loading post...
Instagram
@pdheringe
Share
इतिहासाच्या दृष्टीने तिकोना किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जोडलेला आहे. मावळावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा मानला जात असे. आजही किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या, गुहा आणि अवशेष पाहताना त्या काळाची आठवण होते आणि इतिहासाच्या पाऊलखुणा खर्या असल्याचे पुरावे मिळतात. किल्ले तिकोनाचा पूर्ण व्लॉग युट्युबवर अपलोड केला आहे. आवर्जून पहा आणि नक्की अभिप्राय कळवा.
#tikona
#तिकोना
#tikonafort
#tikonaforttrek⛰️
#maharashtratrek
#fortsofindia
#fortsofmaharashtra
#forts
#gadkille
#viral
#pdheringe
#poojadheringe
#instagram
#trendy
#instadaily
#sahyadri
#algorithm
#trend
#réel
#reel
Posted on Instagram at
12/16/2025, 2:34:32 PM
50.3k
3.6k
7
50.3k
50.3k
3.6k
7
50.3k
Add
Suggested Credits
Credit Another Account
Tags, Events, and Projects
trendy
tikonaforttrek
sahyadri
maharashtratrek
instagram
instadaily
gadkille
poojadheringe
forts
tikona
viral
fortsofindia
तिकोना
trend
réel
reel
fortsofmaharashtra
algorithm
tikonafort
pdheringe
Add tag
Add event / campaign