facebook pixel
तेरे इश्क़ में चित्रपट पाहून २ आठवडे झाले. तसा सिनेमा अपेक्षितपणे वळण घेणारा आहे पण सिनेमातील शंकर (धनुष) आणि वडील राघव गुरुक्कल (प्रकाशराज) यांची जोडी डोळ्यात पाणी आणि मनात घर करून गेली. हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला सिनेमातले काही ना काही आवडले असणार. काहींना क्रिती सॅननची एक्टिंग आवडली तर काहींना धनुषमधील अल्फा मैन भावला, काहींना सिनेमाची कहाणी आवडली तर काहींना गाण्यांची भुरळ पडली पण माझ्यासारख्या अनेकांना बाप लेकाची जोडी आवडली असेल आणि त्यामुळेच जेव्हा रांझणामधील कुंदनचा मित्र मुरारी शंकरचे वडिल मरतात तेव्हा म्हणतो, देख तेरा बाप तेरे इश्क़ में जल गया| हे ऐकताना असह्य वेदना होतात. सहज वाटते की, आपण मोठं होताना तरणेपणाचे सगळे प्रसंग जगत असतो. आपल्या अल्लड आणि नव्या जगण्यात आपल्या आई वडिलांचा रोल किती ग्राह्य धरला जातो. ते आपल्या सवयीचे झालेल्या भूमिकेत असतात. ऊन, वाऱ्यासारखे आणि बऱ्याचदा आपल्या शरीरासारखे! ते असतात पण त्याची जाणीव नसते. आपण किती व्यस्त असतो— कॉलेज, प्रेम, करियर ! आणि कसय ना आपल्या आईवडिलांच्या पिढीला नाही माहीत हो की करियरला वेळ द्यावा लागतो. या जीवघेण्या स्पर्धे...

 52.9k

 595

 10

 52.9k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects