facebook pixel
ती रात्र पहुडली सुखाच्या मोहात, दोघांच्या कोवळ्या प्रेम डोहात! स्पर्श करावा की नाही या दुविधेत मन, श्वासांनी पुन्हा एकदा दुजोरा दिला… धावपळ, पडझड, गोंधळ सगळं घडलं मनात, पाहिजे असलेल्या व्यक्तीचा स्पर्श होताच माणूस विरघळतो खरा! - पूजा ढेरिंगे #marathi #marathimulgi❤️ #marathiquotes #marathistatusking #marathibrandstatus #marathipremquotes #marathilovepoem #réel #reel #algorithm #reelinstagram❤️ #viral #pdheringe #poojadheringe #trendy #instagram #instadaily #reality #insta

 4.8k

 86

 5

 4.8k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects