तिकोनाची सायंकाळ - जर तुम्हाला ट्रेकिंगसाठी वेळ मिळत नसेल आणि बऱ्याचदा ट्रेकिंगनंतर येणाऱ्या थकव्यामुळे ट्रेकिंग टाळत असाल तर तिकोना ट्रेक तुमच्यासाठीच आहे. कारण इथे ४० मिनिटात गडावर पोहोचतो आणि त्यानंतर तिथून जो सूर्यास्त दिसतो, त्याने मनाची अवस्थाता निघून जाते आणि नकळत पवना धरणाच्या पाण्यात दिसणारे सूर्याचे प्रतिबिंब मन विरघळवून टाकते आणि आपण सह्याद्रीशी एकरूप होऊन जातो. पुण्यात राहत असाल तर निव्वळ २ तास जायला आणि चढायला उतरायला दीड तास असा हा अर्ध्या दिवसाचा विषय! लवकरच व्लॉगही घेऊन येत आहे. So stay tuned 😍 #tikona#tikonaforttrek⛰️#viral#pdheringe#poojadheringe#instagram#trendy#instadaily#reality#instadaily#sahyadri#trend#algorithm#réel#reel#reelinstagram❤️