facebook pixel
मुलींचे कपडे चर्चेचा विषय करणाऱ्या पहिल्या माणसाला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला पाहिजे. त्यात जर कोणाला प्रश्न पडला असेल की मी या अशा थुकरट लोकांना उत्तरं देण्यासाठी साडीचा प्रपंच केला का तर नाही, त्याचे उत्तर पाहण्यासाठी माझा युट्यूबला टाकलेला व्लॉग नक्की पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशा लोकांना तुम्ही काय सांगाल तेही कमेंट करा. #sareeonthebeach #saree #beach #kerala #viral #pdheringe #poojadheringe #trendy #instagram #instadaily #reality #reel #trend #algorithm #insta

 27.4k

 537

 40

 27.4k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects