facebook pixel
आपली क्षमता, ट्रेकिंगचे कौशल्य, फिटनेस सगळ्यांची इथे परीक्षा होते त्यामुळे गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यात खरी मजा येते. अर्थात मजा मस्ती एका बाजूला आणि काळजीपूर्वक गड सर करणे एका बाजूला ! आम्ही नेहमीच सुरक्षित ट्रेकिंगला प्राधान्य देत प्रकृतीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. #गडकिल्ले #fortsofmaharashtra #forts #fortsofindia #viral #pdheringe #poojadheringe #trendy #instagram #instadaily #sahyadri #réel #algorithm

 19.2k

 545

 16

 19.2k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects