Explore
Creators
Teams
Jobs
Loading post...
Instagram
@pdheringe
Share
विसर्जन मिरवणुकीला अवघ्या पुणेकरांसारखेच मलाही वेध आणि वेड दोन्ही लागतं आणि तेव्हा असे काही व्हिडिओज बनवले जातात ज्याने मन समाधानी होतं. आपल्या नजरेतून म्हणजेच कॅमेरातून आपण अनेक कलाकारांना पाहतो आणि अशा ठिकाणी स्पर्धा आणि जेलसी पल्याड जाऊन आपलं मन त्यांच्यातल्या कलाकाराला दाद देतं. त्याचाच हा व्लॉग! लिंक बायोमध्ये देत आहे. मेट्रो ते विसर्जन मिरवणूक प्रवास कसा वाटला नक्की कळवा!
#गणपती
#ganpati
#मिरवणूक
#सोहळा
#ganeshotsav
#गणेशोत्सव
#algorithm
#viral
#pdheringe
#poojadheringe
#trendy
#instagram
#reality
#instadaily
#réel
#reel
#reelinstagram❤️
#reelkrofeelkro❤️
Posted on Instagram at
9/7/2025, 5:32:13 PM
2.4k
71
2
2.4k
2.4k
71
2
2.4k
Add
Suggested Credits
Credit Another Account
Tags, Events, and Projects
trendy
reelinstagram
ganpati
reality
मिरवणूक
गणपती
instagram
instadaily
poojadheringe
reelkrofeelkro
गणेशोत्सव
viral
réel
reel
ganeshotsav
सोहळा
algorithm
pdheringe
Add tag
Add event / campaign