अनुभव सांगतो —
एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यास
माणूस त्याबद्दल जास्त विचार करतो...
पण ज्याबद्दल माहीत आहे
त्याबद्दल विचारच करत नाही. 💯
जर तुम्ही कशाबद्दल जास्त विचार करत असाल —
तर समजा त्याबद्दल तुम्हाला माहीतच नाही.
म्हणून जास्त विचार करणं सोड,
अनुभव घे. 🎯
हे तुम्हाला पटलं का? 👇
Comment मध्ये हो किंवा नाही सांगा...
#अनुभव #MarathiMotivation #मनाच्या_गोष्टी #MarathiReels #MarathiViral