facebook pixel
माणसाच्या दुःखाचं अजून एक कारण... 💔 देव म्हणतो, तुम्हाला समजलं की आजचा दिवस तुमचा शेवटचा आहे ⏳ तर तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी केली नसती 💭❌ कारण माणूस आजची नाही, तर आयुष्यभर फक्त उद्याचीच काळजी करत असतो 🤯 माणूस आजच्या पेक्षा उद्यामध्ये जास्त जगत असतो… 🌙 माणसाच्या दुःखाचं अजून एक कारण... 💔 #reels #viralreels #explorepage #marathireels #motivation

 9.4k

 241

 2

 9.4k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects