facebook pixel
देव म्हणतो… तुलना हा एक खेळ आहे. या खेळात ना तुम्ही कधी पुढे असता, ना मागे… कारण प्रत्येक क्षणी कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असतं, आणि कोणीतरी मागेही… म्हणून तुलना सोडा… स्वतःशी स्पर्धा करा… खरी शर्यत ही कालच्या ‘आपणां’शी आहे. ✨ 👉 आमचे विचार आवडले तर Follow करा 👉 Reel शेअर करा तुमच्या मित्रांसोबत दररोज असेच जीवन बदलणारे विचार – आपल्या परिवारासाठी ❤️ Video by @professsor_____ Collab with @positive_katta_mh24 And @knowledge_katta_mh24 @marathi_mindset_officiall #MarathiMotivation #MarathiReels #MotivationalReels #SelfGrowth #LifeLessons

 6.6k

 203

 2

 6.6k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects