facebook pixel
अनुभव सांगतो — Part 1 = Reality, Part 2 = Solution सर्वच देव एक असू शकतो... पण सर्वच विचार एक असू शकत नाही. 💯 पण खरं सत्य हे आहे — सर्वच देव एक नसलं तरी चालेल... पण सर्वच विचार एक पाहिजे. 🙏 देव वेगळे असतील तरी चालतील, पण माणसाचा विचार एक असेल तर हे जग सुंदर होईल. 🌍 हे तुम्हाला पटलं का? 👇 फक्त 🙏 टाका... #अनुभव #MarathiMotivation #मनाच्या_गोष्टी #MarathiReels #MarathiViral

 3.7k

 103

 3.7k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects