देवाने विचारलं — "तुला आयुष्यात काय करायचं आहे?" 🙏
मी म्हणालो —
देवा, माझ्याकडे वस्तू, घर, गाडी, पैसा सगळं असलं... पण जर मी मनातून खुशच नसेन तर त्या सगळ्याचा काय अर्थ? 🤍
माझ्या चेहऱ्यावर हसूच नसेल तर या सगळ्या गोष्टींचं मूल्य काय?
म्हणून देवा — मला फक्त सुखी राहायचं आहे... 💯
तथास्तु... 🔱
हे तुम्हालाही वाटतं का? 👇 फक्त 🙏 टाका...
#देव #MarathiMotivation #मनाच्या_गोष्टी #MarathiReels #MarathiViral