facebook pixel
सतत चांगलं वाटण्याच्या मागे धावताय का? 🤔💯 आज आपण सगळे काहीतरी मिळवण्यासाठी धावत आहोत – कधी पैसा, कधी प्रेम, कधी यश, कधी आनंद… पण खरंच विचार केला तर, या सगळ्यामागे एकच भावना दडलेली असते – 👉 “मला सतत चांगलं वाटलं पाहिजे.” माणूस वस्तू शोधत नाही, तो भावना शोधत असतो. ही छोटीशी जाणीव आयुष्य बदलू शकते. जर तुम्हालाही हा विचार अर्थपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या प्रवासाचा भाग बना ❤️ #reels #positivevibes #देव #Happiness

 9.9k

 187

 2

 9.9k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects